कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी; आज पुन्हा वाहतूक कोंडी

Kas News 20240929 214439 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासचा फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. आज पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. या गर्दीने आज वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. कास पठार फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मागील काही दिवसांपासून कास पठार पर्यटकांच्या गर्दीने भरभरून वाहत आहे. कासवर मोठ्या प्रमाणात फुलांचे गालिचे … Read more

पाचगणीचे टेबल लँड पठार गेंद फुलांनी बहरले; रस्त्याकडेला पिवळ्या फुलांचे सौंदर्य

Satara News 20240817 111411 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर, पाचगणी परिसर ओळखला जातो. येथील पाचगणी परिसरातील निसर्ग श्रावणात चांगलाच हिरवाईने नटला असून पाचगणीच्या टेबल लँड पठारावर पांढर्‍याशुभ्र गेंद फुलांनी पठार फुलले आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठारानंतर पाचगणी भिलार परिसरात फ्लॉवर व्हॅली नव्याने उदयास येऊ लागली आहे. पाचगणी परिसरातील रस्तेदेखील मिकी माऊस लव्हेंडर व पांढर्‍याशुभ्र विविध … Read more

चवरच्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या फुलांनी बहरले कास पठार

Kaas News

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुलांच्या हंगामाची सुरुवात ३ सप्टेंबरपासून होणार आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं होणार आहे. मात्र, तत्पूर्वी कास पठारावर अनेक आकर्षक नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास सुरुवात झाली आहे. जर पावसाने उघडीप दिल्यास किंवा ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिल्यास दहा … Read more