सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला

Crime News 20241214 101146 0000

सातारा प्रतिनिधी | आरोपीस जामीन मिळवून देण्यासाठी चक्क न्यायाधीशांनीच लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यातून समोर आला होता. विशेष म्हणजे एसीबीने रंगेहात पकडल्याने हा भांडाफोड झाला. साताऱ्यातील सत्र न्यायालय परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये न्यायाधीशासह आणखी तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना काल ताब्यात घेतले होते. साताऱ्यातील लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायाधिशांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने … Read more

साताऱ्यात ACB ची मोठी कारवाई; 5 लाखांच्या लाच प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशासह चौघांवर गुन्हा दाखल

Crime r News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात आज पुणे-सातारा अँटीकरप्शन विभागाच्या वतीने संयुक्तिकपणे मोठी कारवाई करण्यात आली असून सातारा जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधिश धनंजय निकम यांच्यासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अटक केली आहे. या घटनेमुळे न्यायपालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाच मागितल्या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीने पोलिस ठाण्यात … Read more