विधानसभेसाठी जिल्ह्यात 70 टक्क्यापेक्षा जास्त मतदान; पहा कोणत्या मतदार संघात किती झाले मतदान

Satara News 20241121 082841 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात बुधवारी शांततेत पार पडली. जिल्ह्यात सरासरी अंदाजे 70 टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत यावर्षी सर्वात जास्त मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. संपूर्ण जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. … Read more

सातारा जिल्ह्यात विधानसभेसाठी मतदानास सुरुवात; 3 हजार 165 मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी

Satara News 20241120 092031 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सदर मतदान प्रक्रिया पार जिल्ह्यातील ३ हजार १६५ मतदान केंद्रांवरून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. निर्भय वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसंघांत चुरशीच्या लढती … Read more

विधानसभा मतदानासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 20241119 100948 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघासाठी १०९ उमेदवारांचे भवितव्य येत्या बुधवारी मशीन बंद होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील ३१६५ मतदान केंद्रांसाठी १६२६१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदारांनी निर्भयपणे सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत निर्भयपणे मतदान करावे या मतदान प्रक्रियेमध्ये गैरप्रकार टाळले जावेत असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार … Read more

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 57

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. या … Read more

विधानसभेची 26 नोडल अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी; 18 हजार कर्मचाऱ्यांकडून दररोज काम

Karad News 18

सातारा प्रतिनिधी | प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी प्रशासनाचे १८ हजार कर्मचारी राबत आहेत. अनेक बाबींची पूर्तता करण्यासाठी कर्मचारी रात्रीचा दिवस करत आहे. मतदानाची तारखी येईपर्यंत ही धांदल आणखी वाढत आहे. त्यामुळे मतदारांनीही हे परिश्रम सार्थक होण्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची … Read more

सातारा जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्याधिकाऱ्यांकडून शस्त्र व जमाव बंदी आदेश

Satara News 28

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र … Read more

गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांनी दक्ष राहावे; विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन यांचे निर्देश

Satara News 24

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष खर्च निरीक्षक श्री. बी. आर. बालकृष्णन यांनी नुकताच सातारा जिल्ह्यातील निवडणूक खर्चाचा आढावा घेतला. यावेळी निवडणुकीत विविध प्रकारची प्रलोभने, मद्य किंवा पैसे यांच्या आधारावर मतदान होऊ नये. संपूर्ण मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शीपणे व भयमुक्त वातावरणात व्हाव्यात. निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांनी प्रभावी कामगिरी करावी, … Read more

सातारा जिल्ह्यात 8 मतदार संघात निपक्षपाती व पारदर्शक निवडणुका होण्यासाठी दक्षता घ्या – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Satara News 35

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयात आठ मतदार संघ आहेत. या आठही मतदार संघात निपक्षपती व पारदर्शक निवडणुका होतील यासाठी त्याचबरोबर जिल्हयातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विधानसभेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आढावा घेतला. या आढावा … Read more

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणालयांनी सूचनांचे पालन करावे- जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 20241024 174834 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयांना कोणतेही उल्लंघन करु नये निवडणक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे असे न केल्यास राज्याचा संबंधित कायद्यान्वये मुद्रणालयाचे लायसन्स रदद करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे. कोणत्याही व्यक्तीला, दर्शनीभागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव … Read more

पाचगणी फेस्टिव्हल यंदा 29 नोव्हेंबरपासून सुरु होणार; जिल्हाधिकाऱ्यांकडे आराखडा सादर

Pachagni News

सातारा प्रतिनिधी । पाचगणी शहरातील प्रत्येक घटकाला एका छताखाली घेऊन भूमिपुत्रांना व्यवसायाची संधी, पर्यटनाला चालना आणि गिरीस्थानांचा लौकिक वाढवण्यासाठी होणाऱ्या पाचगणी फेस्टिव्हलची धूम यंदा ता. २९ नोव्हेंबरपासून तीन दिवस सर्वांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील प्रस्ताव आणि स्मरणिका नुकतीच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सादर करण्यात आली. त्या वेळी श्री. डुडी यांनी या आयोजनाचे कौतुक करत, … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘आपत्ती व्यवस्थापन’ला तब्बल 125 कोटींचा निधी

Satara News 20241017 083448 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील दरडप्रवण, पूर प्रवण आणि दुष्काळी भागात विविध सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाला विविध ११५ प्रकारच्या कामांना मंजुरी देत तब्बल १२५ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे लवकरच दरड, पूर व दुष्काळी भागात लोकवस्तींच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांची कामे सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील सातारा, वाई, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांत दरड कोसळण्याचे व … Read more