साताऱ्यात पराभूत उमेदवारांना सारखीच मतं कशी? जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगाला सवाल

Satara News 2024 11 29T142515.245

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघाची नुकतीच निकडणूक पार पडली. जिल्ह्यात पाटण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार हर्षद कदम आणि कराड उत्तर मतदार संघाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना 90, 935 अशी समान मते पडली. दोघांच्या समान मतदाची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र … Read more

“उबाठा येऊ दे नाहीतर पवार राष्ट्रवादी येऊ दे मी…”; पालकमंत्री देसाईंचा पाटणकर गटासह हर्षद कदमांना इशारा

Shambhuraj Desai News 20240929 162505 0000

पाटण प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पाटण तालुका विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन, उद्धटन होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर आणि उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांना इशारा दिला. “मी मागे एकदा सांगितलं होतं 2014 ला … Read more

साताऱ्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध; प्रतिमेस मारले जोडे

Satara News 20240531 094916 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने गुरुवारी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. त्याचे पडसाद साताऱ्यात देखील उमटले. साताऱ्यात पोवई नाक्यावर भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुलुंडचे नगरसेवक विनोद कांबळे,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे, सुनील काळेकर, जिल्हा … Read more

जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृतीविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे कराडात ‘जोडे मारो’ आंदोलन

Karad News 20240530 160412 0000

कराड प्रतिनिधी | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याने समस्त देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असे सांगत कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिण भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज कराड येथील दत्त चौकात आ. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष एकनाथ बागडीमहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष … Read more

उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad News jpg

सातारा प्रतिनिधी । आज सातारा लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेवरून शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला. “सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले हे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले. ते दिल्लीत जाऊन ‘तिकीट द्या, तिकीट द्या’, करत होते. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला फारशी आवडणारी … Read more