भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं ‘या’ गावात आयोजन, विजेत्याला मिळणार चक्क 1BHK फ्लॅट

Valva News 20240215 122248 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू आहे. त्यातच नेत्यांचे वाढदिवस देखील धुमधडाक्यात साजरे होत आहेत. राज्यातील अशाच एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीतील विजेत्या बैल जोडीच्या मालकांना कराडमध्ये 1BHK फ्लॅट देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १७ फेब्रुवारी … Read more

लोक तुम्हाला कधी पोहचवतील, याचा नेम नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा

Patan News 20240206 084544 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | “परिस्थिती अवघड आहे. संकटाची आहे. आपलीच माणसं फुटल्यामुळं परिस्थिती जास्त गंभीर वाटायला लागली आहे. परंतु, जे गेलेले आहेत ते अडचणीमुळे गेलेले आहेत. त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या. आपण नीट राहुया. महाराष्ट्रातील लोकं फार पोहचलेली आहेत. कधी तुम्हाला आम्हाला पोहचवतील याचा नेम नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी … Read more

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष लावणार उपस्थिती

Patan News 6 jpg

पाटण प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तयारी केली जात आहे. त्यात विशेष करून सातारा जिल्ह्याकडे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे विशेष लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यात पंतप्रधान मोदी साताऱ्यात येत आहेत. त्यामुळे भाजपकडून त्याची जय्यत तयारी सुरु केली जात आहे. तसेच पाटण मतदार संघमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे … Read more

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं खा. श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांचे सांत्वन

20240114 182707 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ. रजनीदेवी पाटील यांचा रक्षाविसर्जन विधी रविवार दि. १४ रोजी कराड येथील वैकुंठधाम येथे शोकाकुल वातावरणात पार पडला. या विधीला राजकीय, सामाजिक, सहकार, प्रशासकीय, शैक्षणिक, सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांसह जिल्हाभरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता. भारताच्या माजी … Read more