जिल्ह्यातील ‘हा’ पूल देतोय शिवरायांनी वापरलेल्या बांधकाम तंत्रज्ञानातील उत्कृष्ट नमुन्याची साक्ष
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतात. अशा ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील जावळी खोऱ्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या कोयना नदी वरील पार्वतीपूर आताच्या पार या गावाजवळ असलेला पूल होय. साधारण 52 मीटर लांबीचा, 15 मीटर उंचीचा आणि आठ मीटर रुंदीच्या या पुलाला पाच दगडी खांब … Read more