सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाला राज्य शासनाची मान्यता, टेंभूबाबतही लवकरच निर्णय

Jawali News 20231002 213858 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनासह अनेक दुष्काळी गावातील पाणी प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावला आहे. याचाच एक भाग म्हणजे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बोंडारवाडी प्रकल्पाला मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी शिवसेना आमदार अनिलराव बाबर यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मान्यतेनंतर शिवसेना आमदार बाबर यांच्या पाठपुराव्याला … Read more

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी जावळीतील पत्रकार करणार 15 ऑगस्टला धरणे आंदोलन

Memorial of Martyr Tukaram Omble News jpg

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील केडंबे गावचे सुपुत्र व सहाय्यक उपनिरीक्षक शहीद तुकाराम ओबळे यांच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला अद्याप राज्यसरकारकडुन निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे जावळी पत्रकार संघाच्या सदस्यांनी 15 ऑगस्टला मेढ्यात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा जावळी तहसिलदारांना नुकताच निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेल्या राष्ट्राचा स्वातंत्र्य … Read more

जावळीतील शेतकरी दांपत्यावर रान डुक्कराचा हल्ला; वृद्ध महिला जखमी

Jawali Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । जावली तालुक्यातील म्हाते खुर्द गावातील तुकाराम सावळा दळवी आणि त्यांच्या पत्नी शेवंताबाई दळवी या दाम्पत्यावर शेतामधून घरी येत असताना रान डुक्कराने हल्ला केला. त्यात शेवंताबाई जखमी झाल्या तर त्यांचे पती थोडक्यात बचावल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द तेथील शेतकरी दाम्पत्य शेवंताबाई दळवी आणि तुकाराम दळवी … Read more

21 अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; 24 जणांना अटक

Jawali Crime News

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील 21 अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकल्याचे समोर आले आहे. या कारवाईत 24 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 15 हजार 500 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची जावळी तालुक्यातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राज्य उत्पादन शुल्कचे … Read more

सलग दोन रात्रीत ‘त्यानं ‘ 31 घरांवर टाकला दरोडा; लाखो रुपयांसह दागिने घेऊन झाला पसार

Crime News 11

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात सध्या चोरट्यांकडून ग्रामीण भागात चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील वाई तसेच जावळी तालुक्यात सलग 2 रात्रीत चोरटयांनी तब्बल 31 घरावर दरोडा टाकून लाखो रुपयांसह दागिने लंपास गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. वाईत शुक्रवारी रात्री पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 तर दुसऱ्या दिवशी रात्री जावळीत भिवडीतील 7 बंद … Read more