इथे ओशाळतोय मृत्यू…! जिल्ह्यातील ‘या’ 138 गावांत पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका

Patan News 1

सातारा प्रतिनिधी । पावसाळ्यात डोंगराळ आणि दुर्गम अशा भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. खास करून पाटण तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना जास्त पहायला मिळतात. याचबरोबर महाबळेश्वर, कोयना, कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यात पर्जन्यमान अधिक राहते. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होते. अनेक दिवस लोकांना घराबाहेर पडता येत नाही. अतिवृष्टीच्या काळात कोयना, कृष्णा नदीला महापूर येतो. काहीवेळा … Read more