साताऱ्यात INSIGHT ACADEMY तर्फे उद्या MPSC व UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी ‘मुक्तसंवाद’

Eknath Shinde News 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MPSC आणि UPSC परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी सातारा येथील INSIGHT ACADEMY च्यावतीने शनिवार दि. 24 रोजी सकाळी 10.30 वाजता खास मुक्तसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरुण अडसूळ हे ‘मुक्तसंवाद :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांचे बदलते … Read more