निमित्त महा ‘लक्ष्मी’ दर्शनाचं अन् पेरणी विधानसभा निवडणुकीची

Karad News 66

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची घोषणा होईल ना होईल. मात्र, इकडे इच्छुक अनाई नेते मंडळींनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. कुणी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या पूजेला जाऊन साकडं घालत आहे तर कुणी लाडक्या बहिणींना महालक्ष्मी दर्शन घडवू लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी नुकतीच महालक्ष्मी … Read more

पृथ्वीराज चव्हाणांना निवडणूक जड जाणार! ठाकरे गटाच्या ‘कॅप्टन’ने लावला ‘मिशन विधानसभा’ चा बॅनर

Karad News 58

कराड प्रतिनिधी । दक्षिण विधानसभा मतदारसंघ (Karad South Legislative Constituent Assembly) हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी हा बालेकिल्ला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ढासळणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगू लागली आहे. निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा होण्यापूर्वीच महाविकास आघाडीत फूट झाल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटातील सातारा जिल्ह्याचे समन्वयक व कराडचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर (कॅप्टन) … Read more

काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

Indrajit Gujjar joins Uddhav Thackeray group

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच्या गटाचे कराडचे काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक गुजर यांना शिवबंधन बांधले. यावेळी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, माजी आमदार दगडूदादा सकपाळ, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख … Read more