कराडातील इंदोलीत आढळला 7 फूट लांबीचा इंडीयन रॉक पायथन

Karad News 1 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथे शनिवारी संध्याकाळी एक मोठा दुर्मीळ असा भारतीय अजगर (इंडीयन रॉक पायथन) आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ रेस्क्यू टीमला देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर संबंधित अजगरास पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, इंदोली, ता. कराड येथे वनपाल संदीप कुंभार … Read more

दिवंगत रामराव निकम यांच्या 20 व्या पुण्यस्मरणानिमित्त इंदोलीत 2 दिवसीय विविध कार्यक्रम

Karad News 13 jpg

कराड प्रतिनिधी । इंदोली, ता. कराड येथील श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक दिवंगत रामराव निकम यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त इंदोली येथे उद्या रविवारी व सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज इंदोली येथे आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. एस. घाडगे यांनी … Read more

इंदोली B Ed महाविद्यालयाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता उद्घाटन समारंभ उत्साहात

Karad Indoli College News 20231012 121157 0000 jpg

कराड प्रतिनिधी | इंदोली, ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र बी एड महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील ‘यशवंत गट कराड’ या गटाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्र. 2 चा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. कापिल गोळेश्वर येथील जवाहर विद्या मंदिर विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास कडेपूर येथील आर्ट्स-कॉमर्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ. दयानंद कराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. … Read more

कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालयच्या यशवंत गटाच्या छात्राध्यापकांची मूकबधिर विद्यालयास भेट

Deaf School News 20230808 171914 0000 jpg

कराड प्रतिनिधी । इंदोली ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र (बी.एड) महाविद्यालयाच्या यशवंत गटाच्या छात्राध्यापकांच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या छात्राध्यापकांच्या वतीने नुकतीच कराडातील डॉ. द. शि. एरम अपंग सहाय्य्य संस्थेच्या मूकबधिर विद्यालय व वसतिगृहास नुकतीच भेट देण्यात आली. वसतिगृह व विद्यालयाच्या भेटी प्रसंगी अध्यापक वर्गातील शिक्षकांनी वसतिगृहातील मुलांना व विद्यार्थ्यांना … Read more