रेल्वेच्या रिकाम्या ऑइल टँकरची चाके घसरली, पुढं घडलं असं काही…

Tandulwadi of Koregaon News jpg

सातारा प्रतिनिधी । रेल्वे गाडी घसरण्याचा घटना फार कमी घडतात. मात्र, एखादी घटना घडल्यानंतर त्याचे परिणाम देखील गंभीर पहायला मिळतात. अशीच घटना पुणे – मिरज लोहमार्गावर कोरेगाव आणि सातारा रेल्वे स्थानकांदरम्यान तांदूळवाडी नजीक असलेल्या खिंडीजवळ शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या ठिकाणाहून मिरजेहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या रिकाम्या ऑईल टँकरची चाके रूळावरून घसरली. त्यामुळे सातारा … Read more

रेल्वे दुहेरीकरणावरून प्रकल्पबाधित शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara Railway News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कोरेगाव येथील पुणे – मिरज – लोंढा रेल्वे दुहेरीकरणामध्ये बागायती शेतजमिनी संपादित होणार आहेत. या संपादित होणाऱ्या जमिनीवरून आता प्रकल्पबाधित शेतकरी आक्रमक झालेले आहेत. त्यांनी संबंधित जमिनीचा प्रकल्पबाधित मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना नुकतेच शेतकऱ्यांनी दिले. यावेळी सातारा रेल्वे लढ्याचे … Read more

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’चा सांगलीला ठेंगा अन् साताऱ्याला थांबा

Vande Bharat Express News jpg

सातारा प्रतिनिधी । वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत मुंबई ते कोल्हापूर दि. 17 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, या गाडीला सांगली स्थानकात थांबा न देता सातारा स्थानकावर थांबा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने ही महत्वाची बाब आहे. सध्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सुरू असलेल्या सर्व रेल्वे … Read more