स्वातंत्र्य दिनानिमित्त अलंकार उद्योग समुहाच्यावतीने 78 आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

Karad News 32

कराड प्रतिनिधी । स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कराड येथील अलंकार उद्योग समुहाच्यावतीने यंदा वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ७८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अलंकार उद्योग समुहाच्यावतीने अलंकार हॉटेलच्या प्रांगणात ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. कराड मिलिटरी हॉस्पिटलचे कमांडिंग ऑफिसर कर्नल (नि.) नितीन शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावेळी अलंकार उद्योग समुहाने ७५ … Read more

पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण; म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला…

Satara News 68

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला फार मोठी गौरवी परंपरा आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय घेऊन शासन आणि प्रशासन अहोरात्र झटत आहे. अनेक विकासाभिमूख योजना, उपक्रम प्रामाणिकपणे राबविण्यात येत आहेत. सातारा जिल्हा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यांच्या गुणवत्ता वृद्धीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई … Read more

स्वातंत्र्य दिन साजरा करताय…; तिरंग्याचे ‘हे’ नियम लक्षात ठेवाच

Karad News 31

कराड प्रतिनिधी । संपूर्ण देशभर हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. उद्या गुरुवारी 78 व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवयार सातारा जिल्ह्यासह कराड येथेही राष्ट्रध्वज विक्रीचे स्टॉल ठिकठिकाणी बाजारपेठेत उभारण्यात आले आहेत. कराड शर्यत देखील शुक्रवारी कॉलेज, महाविद्यालय परिसरात तसेच बाजारपेठेत ध्वज विक्रीसाठी असल्याने त्याची खरेदी करण्यात आली … Read more

‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून साताऱ्यात ‘परिवर्तनवादी’च्या महिलांकडून निषेध; नेमकं प्रकरण काय?

Satara News 3 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील परिवर्तनवादी संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांकडून ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ अशा आशयाची एक चळवळ राबविली जात आहे. या संघटनेच्या महिलांनी काल साताऱ्यात स्वातंत्र्यदिनी ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शहरातून रॅली काढून मणिपूर येथील घटनेचा निषेधही व्यक्त केला. पुराण काळात ज्याप्रमाणे द्रौपदीचे वस्त्रहरण करत महिलेची … Read more

पोलिस सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्ह्यातील माया मोरे यांना पदक

Maya More

सातारा – पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुंबईतील पोलीस उपायुक्त (एसीपी) माया मोरे यांचा समावेश असून त्यांना प्रसंशनीय कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. माया मोरे या मोरेवाडी-कुठरे (ता. पाटण) येथील असून आरेवाडी (ता. कराड) हे त्यांचे माहेर आहे. पदक जाहीर झाल्यााबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा … Read more