मलकापुरातील इंद्रप्रस्थ कॉलनीत पोलीसांचा छापा; बेकायदेशीररीत्या वाहनामध्ये गॅस भरताना एकास रंगेहाथ पकडले
कराड प्रतिनिधी । कराड नजीक असलेल्या मलकापुरातील इंद्रप्रस्थ कॉलनीत वाहनामध्ये बेकायदेशीररीत्या घरगुती गॅस भरण्याचा प्रयत्न करत असताना छापा टाकला. सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेने केलेल्या कारवाईत एका संशयितास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, बेकायदेशीरपणे मलकापूरमधील आगाशिवनगर … Read more