पेढ्याचा भैरोबा परिसराचे होतेय हायटेक सुशोभीकरण; दोन डोंगर जोडणारा आयकॉनिक ब्रीज ठरणार लक्षवेधी

iconic bridge News

सातारा प्रतिनिधी । ऐतिहासिक आणि निसर्गाने नटलेल्या साताऱ्यातील पेढ्याचा भैरोबा मंदिर परिसराचे आकर्षक सुशोभीकरनाचे काम हाती घेण्यात आले आहे. तब्बल १२ कोटी खर्चाचा हा प्रकल्प असून शासन आणि पालिकेच्या निधीतून हा पुर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पाचे महत्व म्हणजे यात पर्यटकांना भुरळ घालणारा आयकॉनिक ब्रीज, अॅपी थिएटर, व्हिहींग गार्डन असणार आहेत. साधारण या प्रकल्पाचे काम … Read more