साताऱ्यातील हुतात्मा चौकात लवकरच अवतरणार युद्धातील ‘T 55’ रणगाडा..!; पालिकेकडून कामकाजास प्रारंभ

Satara News 82

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सुशोभीकरण करण्याच्या उद्देश्याने पालिकेकरून अनेक कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सातारा पालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरात आयलँड विकसित केले जात असून, या ठिकाणी एकात्मिक सेना मुख्यालयाच्या वतीने शौर्यवाहन म्हणून ‘टी ५५’ रणगाडा ठेवला जाणार आहे. हे काम प्रगतिपथावर असून, लवकरच हा रणगाडा राजधानीत दाखल होणार आहे. देशसंरक्षणार्थ शहीद … Read more