‘प्रधानमंत्री आवास’मध्ये 4,600 घरकुले; लाभार्थ्यांना हक्काचा निवारा

Satara News 20240906 115323 0000

सातारा प्रतिनिधी | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २०२४-२५ वर्षासाठी सातारा जिल्ह्याला ४ हजार ६०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामुळे लाभार्थ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून बेघर, कच्ची घरे असणाऱ्या ग्रामीण भागातील कुटुंबांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणची २०१६ पासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात … Read more

सातारा, वाईसह पाटण, महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीचा दणका; जिल्ह्यात 207 घरांना फटका तब्बल

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला यंदा वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलया पिकांचे नुकसान तर झालेच आहे. शिवाय शेतकऱ्यांची घरांची, जनावरांच्या शेडची अनेक ठिकाणी पडझड देखील झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. वाई, सातारा, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे २०७ घरांची पडझड झाली. तर १३ जनावरेही मृत … Read more

कुटुंब बाहेरगावी जाताच पाठीमागे बंद घर फोडून चोरट्यांनी मारला डल्ला; 7 लाखांचे दागिने लंपास

Satara News 20240514 100801 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील शाहूनगर, जगतापवाडी परिसरात राहणारे सागर नामदेव पाटील (वय 41, मूळ रा. काळम्मावाडी वसाहत कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 7 लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर पाटील हे जलसंपदा विभागात नोकरी करतात. साताऱ्यातील … Read more

सलग दोन रात्रीत ‘त्यानं ‘ 31 घरांवर टाकला दरोडा; लाखो रुपयांसह दागिने घेऊन झाला पसार

Crime News 11

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात सध्या चोरट्यांकडून ग्रामीण भागात चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील वाई तसेच जावळी तालुक्यात सलग 2 रात्रीत चोरटयांनी तब्बल 31 घरावर दरोडा टाकून लाखो रुपयांसह दागिने लंपास गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. वाईत शुक्रवारी रात्री पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 तर दुसऱ्या दिवशी रात्री जावळीत भिवडीतील 7 बंद … Read more