पुणे-सातारा महामार्गावर कार-कंटेनरची धडक; भीषण अपघातात 2 जण गंभीर जखमी

Crime News 15

कराड प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावर कर आणि कंटेनरच्या भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईवरून मूळगावी कोल्हापूरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने कार मधील दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात साडेतीन वर्षाची मुलीसह तिचे वडील किरकोळ जखमी झाले आहे. या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावर चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. … Read more