महाबळेश्वर नगरपालिकेने शहरातील हटविले महाकाय 10 होर्डिंग्ज
सातारा प्रतिनिधी | घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना धोकादायक होर्डिंग हटवण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर नगरपालिका सीमेतील महाकाय होर्डिंग महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने हटवण्यात आले आहे. सातारा जिल्हाधिकार्यांनी संबंधित यंत्रणेला सक्रीय करत धोकादायक होर्डिंग हटवण्याविषयी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. महाबळेश्वर येथील नगरपालिका … Read more