गावकऱ्यांनो मधाचे गाव करा अन् 56 लाख मिळवा; शासनाकडून मिळतेय 90 टक्के अनुदान
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात राज्य सरकारच्या वतीने अनेक प्रकल्प, उपक्रम राबविले जात आहेत. खासकरून कृषी क्षेत्रात औपक्रमाच्या म्हयमातून अर्थसहाय्य देखील केले जात आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव तयार केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या एका गावाकरिता साधारणतः ५४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. उत्पादनासाठी पोषक वातावरण तयार करून ग्रामस्थांनी मनावर … Read more