सातारा विभागातील 24 बसस्थानकातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; नियोजन महाव्यवस्थापकांचे आदेश

Satara News 8 1

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग्ज कोसळून १६ जण मृत्युमुखी पडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगर पालिका आणि पालिकांनी शहरातील होर्डिंग्जधारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून ते सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने देखील सहभाग घेतला असून सातारा विभागातील सर्व बसस्थानकातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महामंडळाच्या नियोजन व … Read more

…तर होर्डिंग उतरवून खर्चही वसूल करणार; सातारा पालिकेने दिला कारवाईचा इशारा

Satara News 1 1

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिकेने शहरातील सर्व फ्लेक्स व होर्डिंग धारकांना चोवीस तासांच्या आत होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालासह अन्य दस्तऐवज जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येत असल्याने संबंधित होर्डिंग, फ्लेक्स अनधिकृत समजून ते हटविले जातील. शिवाय या कारवाईसाठी येणारा खर्च होर्डिंगधारकांकडून वसूल केला जाईल, … Read more

घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिका झाली सतर्क; मुख्याधिकाऱ्यांनी दिले होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश

Satara News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सातारा पालिका चांगलीच सतर्क झाली आहे. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सातारा शहरातील सर्व होर्डिंग व फ्लेक्सधारकांना मंगळवारी नोटीस जारी केली असून होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तीन दिवसांत पालिकेत सादर करावा, अन्यथा होर्डिंग जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे. मुंबईतील घाटकोपर येथे काल … Read more

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच कराडात पालिकेने हटवले ‘ते’ फलक

Karad News 70 1 jpg

कराड प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने काल शनिवारी मतदान, मतमोजणीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार देशात सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे पालन करत त्याची अंमलबजावणी करण्यास कालपासून कराड पालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली. काल कराड शहरात ठीकठिकाणी लावण्यात आलेले एकूण 30 फ्लेक्स कराड पालिकेच्या … Read more