शिवकालीन 12 किल्ल्यांच्या उठावाच्या प्रतिकृती छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये दाखल

Satara News 20240808 121338 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार शिवकालीन 12 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादी समावेश होण्यासाठी पाठवलेला आहे. या किल्ल्यांच्या उठावाच्या प्रतिकृती बुधवारी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी दाखल झाल्या संग्रहालयामध्ये विशेष दलनांमध्ये या प्रतिकृती पाहायला मिळणार आहे. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये शिवकाळातील ऐतिहासिक वाघनखे लंडनच्या गिल्बर्ट संग्रहालयातून मधून दाखल झाली आहेत. त्यामुळे … Read more

सातारच्या संग्रहालयात कोल्हापुरातील तब्बल 140 पुरातन शस्त्रे!

Satara News 20240429 105244 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कुपीत कोल्हापूर येथून १४० पुरातन शस्त्रे दाखल झाली आहेत. शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांनी नुकतीच ही शस्त्रे अभीरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपुर्द केली असून, संग्रहालयात या वस्तूंचे योग्य ते संवर्धन केले जाणार आहे. मध्यवर्ती बससस्थानकाशेजारी असलेल्या हजेरी माळावर संग्रहालयाची नूतन इमारत उभी राहिली आहे. या इमारतीत शस्त्र, … Read more