साताऱ्यात तापाच्या रुग्णात वाढ; ‘या’ भागात रुग्णांची संख्या जादा

Satara News 20240909 113004 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरामध्ये तापाचे रुग्ण काढले असून, ताप कोणत्या प्रकारचा आहे, याचे निदान करताना सर्व टेस्ट निगेटिव्ह येत आहेत. सदरबझार, शाहूपुरीसह सातारा शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थंडी, ताप याबरोबर अचानक येणाऱ्या तापाचे रुग्ण काढले आहेत. सकाळी ताप नसला, तरी संध्याकाळी मात्र रुग्णांना दरदरून घाम फुटून ताप येत आहे. डेग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया अशा वेगवेगळ्या … Read more

कावीळ विषयी समाजात जनजागृती होणे गरजेचे – डॉ. युवराज करपे

Satara News 24

सातारा प्रतिनिधी । २८ जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने समाजामध्ये कावीळ आजाराविषयी जनजागृती व्हावी यसाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राहुल देव खाडे, डॉ.सुभाष कदम, डॉ.राहुल जाधव, डॉ.रामचंद्र जाधव, डॉ.चंद्रकांत काटकर, सहाय्यक अधीपरीचारिका प्रतिभा चव्हाण, प्रा.अमोल … Read more

जिल्ह्यात हत्तीरोगाचे थैमान! कराड, माणसह 6 तालुक्यात आढळले 47 रुग्ण

Satara News 4 2

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये सध्या हत्तीरोगाने चांगलेच थैमान घातले आहे. या रोगाचे तब्बल ४७ रुग्ण सक्रिय झाले आहेत. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाने हत्तीरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. लिम्फॅटिर फायलेरियासिस (एलएफ) हा डास चावल्यानंतर एखाद्या व्यक्तीला हत्तीरोगाचे संक्रमण होते. हा आजार झाल्यानंतर रुग्णांचे पाय आकाराने जाड … Read more

जिल्ह्यातील 5 हजार 472 स्त्रोतांच्या पाणी नमुन्यांची होणार तपासणी

Water News 20240521 092639 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याची शक्यता असते. यातून गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. याचा विचार करता जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ५ हजार ४७२ स्त्रोतांची रासायनीक तपासणी मोहीम दि.५ जुलैपर्यंत राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. जलसुरक्षकांमार्फत जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील पाणी नमुने गोळा करून ते तपासणीसाठी … Read more

आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी आता Google Location द्वारे उपस्थिती लावणार?

Satara News 2024 04 14T153117.169 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील नागरिकांना तसेच रुग्णांना उत्तम आरोग्यदायी सुविधा व उपचार देता याव्यात यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र, काहीवेळा आरोग्य केंद्राबद्दल तक्रारी देखील केल्या जातात. त्या दूर व्हाव्यात तसेच अधीकारी, कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा व्हावी, यासाठी सातारा जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना गुगल लोकेशनद्वारे उपस्थिती लावण्याची सूचना … Read more