राज्यपाल नियुक्त आमदार घटनेतील निकषाप्रमाणे घ्या, अन्यथा राजभवनासमोर बेमुदत उपोषण करणार; सुशांत मोरेंचा इशारा

Satara News 20240908 153312 0000

सातारा प्रतिनिधी | विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत संपली असून लवकरच नवीन सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. या नियुक्ती करताना घटनेतील निकषानुसार राज्यपालांनी ती करावी तसे न केल्यास राजभवनासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा साताऱ्यातील माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिला आहे. मोरे यांनी … Read more

जिल्हा परिषदेतील ‘या’ 25 शाळांमध्ये घडणार आता बालवैज्ञानिक

Satara News 20240908 131651 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक द़ृष्टिकोन रुजावा याअनुषंगाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात सातारा जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिली आहे असून जिल्ह्यातील 25 प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्रयोग शाळेतून विविध प्रयोग केल्यानंतर विज्ञान अभ्यासाबाबत आत्मीयता निर्माण झाल्यास जिल्ह्यातून … Read more

पाटण तालुक्यात पावसाची उघडीप; कोयना धरणात ‘इतका’ झाला पाणीसाठा

Koyna News 20240908 123552 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर मंदावला असून, तालुक्याच्या पूर्व भागात आज दिवसभर पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे, तर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असल्याने शनिवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटावर खाली आणण्यात आले असून कोयना धरणात एकूण पाणीसाठा १०४.२८ टीएमसी झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून सध्या … Read more

कोरेगावच्या उत्तर भागात लम्पीचा प्रादुर्भाव; आजारी जनावरांमुळे दूध उत्पादनात घट

Satara News 20240908 112702 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात जनावरांना लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून, या आजारामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. पसरणी परिसरात तीन दिवसांपूर्वी एक लम्पी आजाराने त्रस्त असणारी गाय आढळले. तर कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात लंपीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुधन मालकांत भीतीचे वातावरण आहे. शेतीला जोडधंदा म्हणून या भागात मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. त्यामुळे … Read more

क्लीनरचा खून करून चालक झाला फरारी

Crime News 20240908 103355 0000

सातारा प्रतिनिधी | मुंबईवरून पिंपोडेकडे मालाचा टेम्पो घेऊन येत असताना चालकाने अविनाश सुरेश शिंदे (वय १९, रा. शाळगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) या क्लीनरला गंभीर मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपोडे बुद्रुक येथील कृष्णात शामराव लेंभे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचा टेम्पो (एमएच ११ डीडी ८८५०) गुरुवारी दि, ५ … Read more

कुडाळमध्ये ध्वनिक्षेपक मालकांवर पोलीसांची कारवाई

Crime News 20240908 092239 0000

सातारा प्रतिनिधी | पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेश आगमन सोहळ्यावेळी ध्वनिक्षेपकास मनाई असतानाही कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी कुडाळ (ता. जावळी) पोलिस ठाण्यात तिघांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अभिषेक रवींद्र चव्हाण (रा. म्हसवे, ता. जावळी), शुभम शहाजी बाकले (रा. जुळेवाडी, ता. कराड) व कृष्णा पोपट मोरे (रा. गोडोली, ता. जि. सातारा) या ध्वनिक्षेपकांच्या मालकांवर … Read more

कुसूरमधील बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाचा खून

Crime News 20240908 080931 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कुसूर येथून राहत्या घरातून एक व्यावसायिक बेपत्ता झाला होता. त्या व्यावसायिकाचा मृतदेह गुरुवारी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी शिवाजी लक्ष्मण सावंत (वय ५२, रा. कुसूर) यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद तालुका पोलिसात झाली होती. पोलिसांनी अधिक तपास केला असता संबंधिताचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट … Read more

साताऱ्यात मोरया…च्या जयघोषात घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना

Satara News 20240907 193622 0000

सातारा प्रतिनिधी | आज सकाळ अगदी भल्या पहाटेपासून दुपारी एक वाजून 54 मिनिटापर्यंत घरगुती गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त असल्यामुळे घरोघरी मूर्ती प्रतिष्ठापनेची गर्दी गडबड दिसून आली. रिमझिम पावसाचा सरितच पहाटेपासूनच राजवाडा मोती चौक, नाका तसेच संगमनगर परिसरात मूर्ती वाजत गाजत घरी नेऊन भाविकांनी प्रतिष्ठापना केली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जय घोषात पूजा करून घरोघरी … Read more

सातार्‍यात 135 सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतले परवाने

Satara News 20240907 172523 0000

सातारा प्रतिनिधी | सातार्‍यात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला 135 गणेशोत्सव मंडळांनी परवानग्या घेतल्या आहेत. 7 सप्टेंबरपर्यंत परवानगी घेण्याची मुदत आहे. विनापरवाना मंडप उभारणार्‍या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा सातारा पालिकेने दिला आहे. पावसाच्या सरी झेलत अनेक गणेश मंडळांनी साऊंड व लेझर सिस्टीमच्या दणदणाटात बेधुंद होत गणेश मूर्ती आगमनाच्या मिरवणुका काढल्या. गणेशोत्सवाचा मुख्य दिवस सोडून तब्बल महिनाभर आधीपासूनच गणेश … Read more

साताऱ्यात पोषण अभियान अंतर्गत पोषण मेळावा उत्साहात

Satara News 20240907 160929 0000

सातारा प्रतिनिधी | ‌‌केंद्र शासनाच्या पोषण अभियान अंतर्गत पोषण माह दि. 1 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत दरवर्षीप्रमाणे पोषण विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करून व वेगवेगळे उपक्रम घेऊन पोषणाची लोक चळवळ (जन आंदोलन) उभे करण्याकरिता अतिशय उत्साहात राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने पोषण अभियानांतर्गत साताऱ्यात नुकताच पोषण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे … Read more

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून 70 फूट खाली दांपत्य कोसळले, एकजण जागीच ठार

Accident News 20240907 133216 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे – सातारा महामार्गावरील पारगाव – खंडाळा येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या उड्डाणपुलावरून दुचाकीवर कोल्हापूरकडे निघालेले दांपत्य थेट पुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवरील डांबरावर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) आणि उन्नती उपेंद्र चाटे … Read more

मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते म्हणणाऱ्या जरांगेबाबत ‘या’ आमदाराने केला गौप्यस्फोट

Satara News 20240907 122005 0000

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागेवर उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीसह महाविकास आघाडीचेही टेन्शन वाढलं आहे. एकीकडे जरांगे पाटील रोज सरकारला आव्हान देत असतानाच आता बार्शीच्या आमदारांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “मी माझ्या देवाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन … Read more