महाबळेश्वरमधील लॉडविक पॉईंटवरून 550 फूट खोल दरीत उडी मारून एकाची आत्महत्या

Crime News 20241219 222103 0000

सातारा प्रतिनिधी | मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरातील लॉडविक पॉईंटवरून एका व्यक्तीने 550 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. गंभीर जखमी झाल्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला आहे. या घटनेमुळे महाबळेश्र्वरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संजय वेलजी रुघाणी (वय 52 रा.शांतीनगर, मिरा … Read more

कराड नगरपालिकेचा दिल्लीत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव; घनकचरा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीची दखल

Karad News 11 1

कराड प्रतिनीधी | कराड नगरपरिषदेने गेल्या अनेक वर्षात स्वच्छ सर्वेक्षणासह विविध उपक्रमात देशपातळीवर अव्वल कामगिरी केली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात कराड नगर पालिकेने (Karad Municipality) उत्तम कामगिरी केली आहे. याचे फलित म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विज्ञान आणि पर्यावरण संस्थेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) मधील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल दिल्ली … Read more

देऊर रेल्वे गेट उद्या राहणार बंद; पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून अधिसूचना जारी

Satara News 13 1

सातारा प्रतिनिधी । पुणे-मिरज रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ दुरुस्ती व निरीक्षणासाठी कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील सातारा-लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा- लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिसूचना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून बुधवारी काढण्यात आली. लोणंद … Read more

अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Satara News 12 1

सातारा प्रतिनिधी । अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी अल्पसंख्यांकांच्या कल्याणाकरिता नवीन 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा महिला … Read more

ट्रॅक्टरचे पार्ट चोरणाऱ्या चोरास बोरगाव पोलीसांकडून अटक; 7 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 6 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत जेरबंद करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर असा एकुण 7 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. धनराज शरद जगदाळे (वय – 20, रा. नांदगाव, ता. जि. सातारा) असे अटक … Read more

लग्नातील डान्सचा आधी सराव; जिल्ह्यात ‘कोरिओग्राफर’ला विशेष मागणी!

Karad News 9 1

कराड प्रतिनिधी । सध्या मोठ्या प्रमाणात चित्रपट, मालिकांचा प्रभाव व्यक्तिगत जीवनावर वाढला आहे. चित्रपट, मालिका पाहून जीवनशैलीचे अनुकरण केले जात आहे. शिवाय लग्नसमारंभातही तशाच थाटात केले जात आहे. लग्नात नातेवाईक, मित्रमंडळी खास डान्स करतात. मात्र, त्याची तयारी दोन ते तीन आठवडे पूर्वीपासून सुरू असते. त्यासाठी खास कोरिओग्राफरना बोलावले जात आहे. सातारा जिल्ह्यात देखील अनेक कोरिओग्राफर … Read more

सातारा जिल्ह्यात 23 रोजी दूध उत्पादकांचे आंदोलन; राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना केलं महत्वाचं आवाहन; म्हणाले, आपली लढाई ही…

Raju Shetty News 1

कराड प्रतिनिधी । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून दि. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिनादिवशी संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत दुध आंदोलन केले जाणार आहे. तसेच आंदोलन काळात जिल्ह्यातून होणारी इतर जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुध वाहतूक बंद केली जाणार असून या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी … Read more

सातारा जिल्ह्यातील माणच्या 14 गावांचा पाणीप्रश्न मिटला

Satara News 11 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाणी प्रकल्प शेतकरी, जलसंवर्धन आणि आर्थिक विकासासाठी मदतीचे ठरत आहेत. जिहे-कठापूर योजनेमुळे दुष्काळी माण व खटाव तालुक्याचा कायापालट होऊ लागला आहे. या योजनेवर आधारीत असलेली आंधळी उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्याने माण तालुक्यातील 14 गावांचा प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे सुमारे 4 हेक्टर सिंचन क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. गुरूवर्य कै. … Read more

धान्य वितरणाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात 1522 समित्या कार्यरत; 6 महिन्यांत 892 बैठका

Satara News 10 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात रेशन दुकानांमध्ये काळाबाजार केला जातोय का? एखादा दुकानदार रेशनिंगच्या धान्यात भेल मिसळ करतोय का? किवा धान्याची पावती देत नाही? अशा अनेक गोष्टींवर लक्ष ठेवता यावे म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती स्थापन केली जाते. सातारा जिल्ह्यात देखील अशा धान्य विरतणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल गावांमध्ये १५२२ दक्षत्यांची निवड झाली आहे. या … Read more

शशिकांत शिंदेंनी घेतली अजितदादांची भेट; नेमकी काय झाली चर्चा?

Political News 20241219 112622 0000

सातारा प्रतिनिधी | नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक घडामोडी घडत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार शशिकांत शिंदे यांनी काल अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नागपूरमध्ये भेट घेतली. तसेच अनेक विषयावर चर्चा देखील केल्याने दोघाच्या भेटीबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून … Read more

उंब्रजच्या उड्डाणपूल अन् खंडाळ्यातील पिकअप पॉईंटबाबत उदयनराजेंनी घेतली गडकरींची भेट

Satara News 20241219 090417 0000

सातारा प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान खा. उदयनराजेंनी ना. गडकरी यांची भेट घेतली. यावेळी सातारा जिल्ह्यातील महामार्गांच्या अडचणींबाबत चर्चा झाली. भेटीवेळी उंब्रज येथून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुलाऐवजी भागनिहाय पारदर्शी पूल उभारावा. खंडाळा, शिरवळ येथे रस्ता रुंदीकरणासह नवीन फ्लायओव्हर करावे. सेवा रस्त्यावर ड्रॉप अ‍ॅण्ड पिकअप पॉईंट करावा, अशी मागणी खा. उदयनराजेंनी … Read more

शरद पवारांसोबत फलटणच्या शेतकऱ्यांनी घेतली मोदींची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Phalatn News 20241219 082629 0000

सातारा प्रतिनिधी | माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या समवेत वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत अहिरेकर यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी शेतकऱ्याची झालेल्या चर्चेनंतर फळ उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले. राज्यातील फळबागा आणि फळ … Read more