कराडात ‘हॅलो कृषी’च्या शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री ऑटलेटला उदंड प्रतिसाद

Karad News 20240506 175945 0000

कराड प्रतिनिधी । सध्या मे चा महिना सुरू झाल्याने बाजारात फळांचा राजा देवगडचा हापूस आंब्याची विक्री जोरात सुरू आहे. बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली असून हॅलो कृषी आउटलेटच्या शेतकरी ते थेट ग्राहक या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आपण बाजारात हापूस आंब्याला अधिक खरेदीसाठी पसंती देतो. कारण या आंब्याची चवच लई भारी असते. मात्र, … Read more

कराड शहरातील शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्रीला मोठा प्रतिसाद, पहा कुठे आहे हॅलो कृषी आउटलेट

hello krushi outlet karad

कराड : कराड शहरात शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री करणाऱ्या हॅलो कृषी आउटलेटला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून थेट आंबे हॅलो कृषी आउटलेटच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होत असल्याने अगदी योग्य दरात ओरिजिनल हापूस आंबा मिळत असल्याने यातून हॅलो कृषी च्या शेतकऱ्यांचा देखील फायदा होतो आहे. शेतकरी ते थेट ग्राहक … Read more

कराड शहरात शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री सुरु, कुठे व किती रुपये दर ते चेक करा

Karad News 1 jpg

कराड प्रतिनिधी । सध्या बाजारात हापूस आंबा दाखल झाला असून हॅलो कृषी आउटलेटच्या शेतकरी ते थेट ग्राहक या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हापूस आंबा म्हटलं तर अनेकदा बाजारात ग्राहकांना हापूस म्हणून कर्नाटकी आंबा दिला जातो. दिसायला हुबेहूब देवगड हापूसप्रमाणे दिसणाऱ्या कर्नाटकी आंब्याचा दर कमी असल्याने नागरिकही हापूस म्हणून तो घरी घेऊन जातात. मात्र … Read more

Satara News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यात 1 कोटींचे वितरण

Agriculture News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाने 18 एप्रिल 2023 पासून रोजी विमा कंपनी विरहीत योजनेची निर्मिती करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने नवीन योजना राज्यामध्ये सुरु केली आहे. या योजनेत अपघाती मृत्यूसाठी 2 लाख रुपये तर अपघाती अपंगत्वासाठी 1 लाख रुपये संरक्षण देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील दि. 18 एप्रिल ते … Read more

तुर्कीतून बाजरीचे बियाणे आणून काढले 3 फुट लांबीचे कणीस…; ‘माण’च्या शेतकऱ्यानं करून दाखवलं!

Agriculture News jpg

सातारा प्रतिनिधी । पावसाअभावी पिकांना पाणी देणंही मुश्किलीचे बनले असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, दुसरीकडे कायम पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील एका शेतकऱ्याने कमाल करून दाखवली आहे. माण तालुक्यातील पळशी येथील शेतकरी बबन ढोले यांनी तुर्कीतून बाजरीचे बियाणाची आणून त्याची लागवड केली असून या पिकाला ३ फुटांपर्यत कणसे लागली आहेत. माण तालुका … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर!; ‘या’ योजनेसाठी मिळणार 75 टक्के अनुदान

Satara Agriculture News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन अशा शेती अवजारे खरेदी, शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी विविध अशा योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. अशाच एक योजनेसाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेडनेट, हरितगृह या घटकांचा फलोत्पादन विकास अभियाच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. माण, खटाव, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी … Read more

कृषी विभागाचे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन; पेरणीबाबत दिल्या ‘या’ सूचना

Agri News

कराड प्रतिनिधी । सध्या पाऊस पडत नसल्यामुळे सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येला जनतेला सामोरं जावं लागत आहे. अशात काल जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. अशात कृषी विभागाकडून पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ८० ते १०० मि.ली पाऊस पडल्याशिवाय सर्वसामान्य पेरणी करू येऊ नये. शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन … Read more