कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; ठोसेघर घाटात रस्ता खचला

Satara News 20240727 095332 0000

सातारा प्रतिनिधी | कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धरणातून साडे सात हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर वाई तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरूच होता. तर ठोसेघर घाटातही रस्ता खचल्याने एेकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात सहा … Read more

जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाचे थैमान; ताली फुटून रस्ते गेले वाहून

Satara News 83

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग पावसाचा असला तरी सध्या पावसाने उघडीप दिली आहे. परंतु पूर्व दुष्काळी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस होत असल्याने अनेक गावातील ताली फुटल्या, रस्ते वाहून गेले आहेत तसेच ओढेही खळाळून वाहू लागले आहेत. त्यातच मागील १२ दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असल्याने नुकसानीच्या घटनाही घडू लागल्या आहेत. जून ते सप्टेंबरदरम्यान या भागात … Read more