‘कृष्णा’मध्ये ‘आयुष्मान’ नोंदणीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती; ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Karad News 20240927 175414 0000

कराड प्रतिनिधी । आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य या महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. या योजनेची तत्काळ अंमलबजावणी येथील कृष्णा हॉस्पिटलने केली आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये ७० वर्षांवरील ज्येष्ठांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी … Read more

फलटण तालुक्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा फैलाव

Satara News 20240915 093030 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहर आणि तालुक्यात डेंग्यू, गोचीड ताप, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाने व आरोग्य विभागाने संयुक्तपणे साथरोग नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, नगरपालिकेचे स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने साथरोग वाढत आहेत. जून महिन्यांपासून झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी तुंबलेली गटारे, साठलेले पाणी, न उचललेला कचरा, खड्डेमय रस्त्यावर साचत … Read more

स्मार्ट प्रा. आ. केंद्र उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 65 केंद्र अद्ययावत करणार – जितेंद्र डूडी

Satara News 20240203 072805 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 65 प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. आरोग्य धनसंपदा हे सुंदर सुत्र आपल्या भारतीय संस्कृतीने आपणांस सांगितले आहे. उत्तम आरोग्य हिच खरी संपत्ती तथा सर्व सुखाचे आगर होय, याच सद्विचारास बांधिल राहून दर्जेदार गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा निश्चय जिल्हा … Read more

सातारा जिल्हास हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मंजूर

Satara News 20240105 101400 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरिक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ३१ आपला दवाखाना मंजूर असून २१ प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आले आहेत. १० ची कार्यवाही सुरु … Read more

सातारा जिल्ह्यातील 49 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Satara News 68 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट पीएचसी’चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) व अन्य उपक्रमांचा ई- शुभारंभ, … Read more