शारदीय व्याख्यानमालेत ‘हास्यकल्लोळ’ वर प्रा. दीपक देशपांडे यांनी सादर केला एकपात्री प्रयोग
कराड प्रतिनिधी । माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक कोणता असेल तर तो हास्य आहे. हास्यामुळे माणसाचे आयुष्यही वाढते. जशी मैला मैलावर भाषा बदलते, तसेच हास्याचे प्रकारे बदलतात. त्याचबरोबर प्रत्येक भाषा आणि त्यातील उच्चारातूनही अनेक गमती-जमती घडत राहतात, असे सांगून प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्व हे त्याच्या आवाजावर अवलंबून असते, असे मत झी मराठी वृत्तवाहिनीचे पहिले हास्यसम्राट प्रा. … Read more