176 गावांचे क्षेत्र येणार ओलिताखाली; ‘जिहे कठापूर’ला मिळाली प्रशासकीय मान्यता, उदयनराजेंनी निर्णयाचे केले स्वागत
सातारा प्रतिनिधी । गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेकरिता (जिहे- कठापूर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिसऱ्यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे खटाव, माण, कोरेगाव आणि सातारा तालुक्यांतील एकूण १७६ गावांमधील ६० हजार ४३७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, तसेच या तालुक्यांना लागलेला दुष्काळी कलंक निश्चितपणे दूर होईल, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी या … Read more