सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाला?; शिवेंद्रराजे भोसले-मकरंद आबांच्या नावांची चर्चा
सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातून काँग्रेस आणि शरद पवारांचा बालेकिल्ला महायुतीने हद्दपार करत ८ विधानसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व मतदारसंघात महायुतीने आपला विजयी झेंडा फडकवला. साताऱ्यात भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले. निवडणुकीत यश मिळवलेल्या आठ पैकी चार आमदारांनी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. पवारांचा बालेकिल्ला हादरविणाऱ्या या … Read more