झाडाणी प्रकरणातील सर्व नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द, ‘या’ दिवशी समक्ष हजर राहण्याचे आदेश

Mahableshwar News 20240620 185449 0000

सातारा प्रतिनिधी | माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणी गावातील जमीन घोटाळा उघडकीस आणत राज्यात खळबळ उडवून दिली होती. झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरुन समोर आले होते. यात पहिल्यांदा वळवींसह तिघांना तर नंतर आठ जणांना नोटीसा बजावल्या होत्या. त्या रद्द करून … Read more

महाबळेश्वरातील जमीन घोटाळ्या प्रकरणी GST आयुक्तासह तिघांना नोटीस, दि. 11 जून रोजी सुनावणी

Satara News 20240531 205158 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची ६२० एकर जमीन बळकावल्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या दोन नातेवाईकांना नोटीस काढली आहे. याप्रकरणाची सुनावणी दि. ११ जून रोजी होणार असून सुनावणीला गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्रे सादर न केल्यास जमीन धारणेची कमाल मर्यादपेक्षा जास्त धारण केलेली जमीन सरकारजमा केली जाईल, असंही नोटीसीत म्हटलं आहे. … Read more

जमीन घोटाळ्यात GST आयुक्त चंद्रकांत वळवीवर गुन्हा दाखल न झाल्यास झाडाणी ग्रामस्थ 10 जूनपासून उपोषणाला बसणार

Satara News

सातारा प्रतिनिधी | झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील वडिलोपार्जित जमिनी बळकवणाऱ्या अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी याच्यावर गुन्हा दाखल करून जमिनी परत कराव्यात, अन्यथा दि. १० जूनपासून माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्यासमवेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला आहे. झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खोपोली (जि.रायगड) येथे १९८० … Read more