मल्हारपेठ कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा ग्रामसभेत इशारा

Malharpeth News jpg

पाटण प्रतिनिधी | मल्हारपेठ येथे ग्रामस्थांची ग्रामसभा नुकतीच पार पडली. यावेळी मल्हारपेठचे सरपंच किरण दशवंत ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते. या ग्रामसभेत अनेक महत्वाचे ठराव करण्यात आले तसेच यावेळी मल्हारपेठ कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय असे नामकरण करण्याचा एकमुखी ठराव, तसेच प्रवेशद्वारास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचाही एकमुखी निर्णय व … Read more

प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने सातारा ZP कडून महत्वाच्या सूचना

Satara ZP News 20240121 051731 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रजासत्ताकदिनानिमित्त २६ जानेवारीला सातारा जिल्ह्यातील १४०० हून अधिक ग्रामपंचायतीत ग्रामसभा होणार आहे. यामध्ये युवा मतदार जागृती, कामांचा खर्च आढावा, माझी वसुंधरा अभियान, घरकुल योजना मान्यता, घनकचरा-सांडपाणी व्यवस्थापन आदींसह १५ विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. प्रजासत्ताकदिनानिमित्त होणाऱ्या या ग्रामसभांना खूप … Read more

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गावात ग्रामसभेत धक्काबुक्की; सरपंचांच्या तक्रारीनंतर 10 जणांवर गुन्हा

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे पाटण तालुक्यातील गाव असलेल्या मरळीच्या ग्रामसभेत पेयजल योजनेच्या कामावरून वादावादी, धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या वादानंतर सरपंचांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यावरून दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी घडली. याबाबत सरपंच कांचन संभाजी पाटील (रा. मरळी) यांनी दिलेल्या … Read more