ग्रामपंचायतीमध्ये नलजल मित्रांची नियुक्ती; पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम

Satara News 20240927 090713 0000

सातारा प्रतिनिधी | जल जीवन मिशन अंतर्गत ■ राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी, प्लंबर, मोटर मेकॅनिक, फिटर व इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल-जल मित्रांची नेमणूक केली जाणार आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत … Read more

आबईचीवाडी येथील ग्रामपंचायत शिपायाचा शॉक लागून जागीच मृत्यू

Karad Death News

कराड प्रतिनिधी । ग्रामपंचायत शिपायाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी कराड तालुक्यातील आबईचीवाडी येथे घडली. राजेंद्र शंकर जाधव (वय असून 48) असे संबंधित मृत्यू झालेल्याचे शिपायाचे नाव असून त्यांचे चुलत बंधू या दुर्घटनेतून बचावले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील आबईचीवाडी गावातील ग्रामपंचायतीमध्ये राजेंद्र जाधव हे शिपाई म्हणून काम करत होते. … Read more

सातारा जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

Satara reservation draw program

कराड प्रतिनिधी । राज्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण काही ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत बाकी होती. दरम्यान, राज्यातील २ हजार २१६ ग्रामपंचायतींच्या सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. तर त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता ज्या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार आहे … Read more

सरपंच, उपसरपंच यांच्या गटात हाणामारी; उंब्रज पोलीस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल

umbraj News

उंब्रज । सरपंच आणि उपसरपंच यांच्या गटात हाणामारी होऊन २० जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे. घोट तालुका पाटण येथील उपसरपंच यांनी कोर्टात दावा दाखल केला. सरपंच यांनी गावातील अतिक्रमणासंदर्भात तारळी नदीत जलसमर्पण करणार असल्याच्या अर्जावरून दोन गटात लाकडी दांडके, दगडाने हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून एकूण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more