सातारा जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; दिग्ग्जांची प्रतिष्ठा पणाला

Karad Elections News 20231105 132918 0000 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. त्यामधील तब्बल 42 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या, तर 24 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 64 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक, तर 14 गावांत निवडणूक लागली आहे. या ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसून पोलीस दलातर्फे संवेदनशील … Read more

सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यात 31 ग्रामपंचायती बिनविरोध

Gram Panchayat Elections News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये जिल्ह्यातील ६ तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, जावळी, कोरेगाव, खटाव, वाई आणि माण या तालुक्यातील एकूण ३१ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून या गावातील … Read more

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!

Gram Panchayat Elections News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक आणि पोट निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायती आणि 172 ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी आज जाहीर केला. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक … Read more

पाटण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

Gram Panchayat Elections News jpg

पाटण प्रतिनिधी । राजकीयदृष्टया स्थानिक पातळीवर महत्वाच्या असलेल्या पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रमी निवडणूक अधिकाऱ्यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपलेल्या पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, थेट सरपंच पदासह सदस्य पदांसाठी पंचवार्षिक आणि २४ ग्रामपंचायतींमधील सदस्य व सरपंच या रिक्त पदांसाठी पोट निवडणुका होत आहेत. … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

Gram Panchayat Elections News jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वातावरण आतापासून तयार होऊ लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम केले जात आहे. या निवडणुकीबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकाही महत्वाच्या मानल्या जात असून सातारा जिल्ह्यातील जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणार्‍या 133 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला … Read more