जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रम उत्साहात साजरा करा : ज्ञानेश्वर खिलारी

Dnyaneshwar Khilari News jpg

सातारा प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान आजपासून जिल्ह्यात राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरे करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी अधिकाऱ्यांना केले. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत … Read more

कराड विमानतळ हद्दीत एक रात्रीत उभा केला मोबाईल टॉवर; ग्रामपंचायतीकडून संबंधित कंपनीस कारणे दाखवा नोटीस

Karada Airport News

कराड प्रतिनिधी । कराड येथील वारुंजी गाव परिसरातील विमानतळ सभोवताली असणाऱ्या बांधकाम प्रतिबंधित क्षेत्रात व विमानतळापासून 1 ते 2 किलोमीटर पेक्षा कमी अंतरामध्ये एका रात्रीत अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. या धक्कादायक घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. कराड विमानतळ कलर कोडेड झोनिंग नकाशाचे उल्लंघन करून व ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता सदरचे … Read more

तांबवे गावच्या सरपंच, उपसरपंचाचे सदस्यत्व रद्द करा !ग्रामपंचायत सदस्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

Tambave Village News

कराड प्रतिनिधी । स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी अशी कराड तालुक्यातील तांबवे या गावाची ओळख आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून अनेक घडामोडी घडल्या. मात्र, आता तांबवे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते म्हणजे तांबवे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाच्या एका प्रकरणामुळे. तांबवे ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे, विठोबा पवार व अन्य सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नुकताच एक … Read more