सातारा,सांगलीसह कोल्हापूरच्या प्रवाशांची होणार सोय; पुणे-बिकानेर एक्सप्रेस धावणार मिरजपर्यंत

Karad News 20240901 072915 0000

कराड प्रतिनिधी | कराड -पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजमधून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे. या एक्सप्रेसमुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय झाली असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली. तिवारी यांनी नुकताच … Read more

पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार; मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील

Karad News 15

कराड प्रतिनिधी । सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत होत असल्या कारणाने अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयुसीसी) सदस्यांनी तसेच नागरिक जागृती मंचच्यावतीने करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य … Read more

बेळगावी-मिरज विशेष पूर रेल्वे साताऱ्यापर्यंत वाढवा; गोपाल तिवारींचे विभागीय व्यवस्थापकांना निवेदन

Railway News

सातारा प्रतिनिधी । सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांच्याकडे निवेदनद्वारेकेली असल्याची माहिती विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयूसीसी) सदस्य गोपाल तिवारी यांनी … Read more

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची सातारासह सांगली, कोल्हापूर रेल्वे स्थानकांना भेट कराडकडे मात्र पाठ

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । पुणे – मिरज – बंगळुरू व मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचेही काम ७ ते ८ वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा वारंवार वाढवूनही याबाबत संबंधित ठेकेदार व रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत प्रवासी संघटना, व्यापारी, प्रवासी, विद्यार्थी आदीनी रेल्वे प्रशासनाबाबत आक्रमक पावित्रा घेतल्याने याची गंभीर दखल घेत … Read more

पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार

Karad News 22

कराड प्रतिनिधी । पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजमधून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे. या एक्सप्रेसमुळे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोया झाली असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना … Read more

रेल्वे प्रशासनाने विशेषसह सर्व गाडयांना कराड, सांगलीला थांबा द्यावा : गोपाल तिवारी

Karad News 18

कराड प्रतिनिधी । रेल्वे प्रशासनाकडून ‘बंगळुरू – भगत की कोठी’ या उन्हाळी विशेष एक्स्प्रेससह सुरु करण्यात आलेल्या सर्व विशेष रेल्वे गाडयांना सांगली व कराड, किर्लोस्करवाडी या स्थानकावर थांबा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त करण्यात आला. पुणे विभागातील सांगली आणि कराड, किर्लोस्करवाडी या जास्त उत्पन्न देणाऱ्या दोन स्थानकांवर थांबा दिला गेलेला नसल्याने या … Read more

कराडच्या रेल्वेस्थानकाची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी | कराड येथील रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार असून प्रवाशांच्या आकर्षणाच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जाणार आहेत. या ठिकाणी अनेक सोयी सुविधा उभारण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी नुकतीच कराड रेल्वे स्थानकास भेट देत पाहणी केली. यावेळी कराडच्या रेल्वे स्थानकावर कशा प्रकारच्या सुविधा असाव्यात? तसेच इतर कोणत्या बाबी असाव्यात, प्रवाशांना कोणत्या सुविधा आवश्यक … Read more

दर रविवारी दिल्लीला जाणारी ‘ही’ रेल्वे आता सातारा, कराडला थांबणार; खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Express Train Srinivas Patil News jpg

कराड प्रतिनिधी । हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस मिरजेतून प्रत्येक रविवारी धावणार आहे. मात्र, या गाडीला सातारा व कराड येथे थांबा नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना मिरज किंवा पुणे रेल्वे स्थानकावर जावे लागत होते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यानंतर हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस सुरुवातीला मिरज पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. त्यानंतर मागणी ही गाडी सातारा, … Read more