सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थीची बॉक्सींग व कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णसह कास्य पदकांची कमाई

Satara News 21

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीनी भुसावळ येथे झालेल्या अखिल भारतीय निमंत्रित बॉक्सींग स्पर्धा ०४ सुवर्ण, ०६ रौप्य व ०३ कांस्य पदके प्राप्त केली. तसेच इंदापुर येथे झालेल्या अजिंक्य राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेमध्ये ०१ सुवर्ण, ०१ रौप्य पदके प्राप्त करुन भरघोस यश संपादन केले आहे. दरम्यान, दि.०६/११/२०२४ ते … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावच्या प्राचीने मिळवलं ‘गोल्ड मेडल’

Karad News 20240913 113440 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किरपे गावच्याप्राची अकुंश देवकर हिने साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत 3 हजार मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले आहे. प्राचीने केलेल्या या कामगिरीमुळे किरपे गावासह जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चेन्नई येथे सध्या साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत अवघ्या 9 … Read more

सातारच्या लेकीनं करून दाखवलं ! 17 वर्षीय अदिती स्वामीने जागतिक चॅम्पियन स्पर्धेत मिळवलं ‘सुवर्ण पदक’

Aditi Swamy News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याने अनेक खेळाडू भारताला दिले. भारताला 70 वर्षांपुर्वी पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील होते. त्यांच्यानंतर ऑलम्पिक स्पर्धेसह अनेक स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्यातील काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अशीच चमकदार आणि सुवर्णमय कामगिरी साताऱ्याची लेक आदिती स्वामी हिने करून दाखवली आहे. अदितीने अवघ्या 17 व्या … Read more