Udyanaraje Bhosale : खा. उदयनराजेंनी घेतली थेट फडणवीसांची भेट; सागर बंगल्यावर घडामोडींना वेग

Satara News 2024 03 20T115845.114 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा झाली असताना देखील अजून सातारा लोकसभा मतदार संघात महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपकडून खा. उदयनराजे भोसले (Udyanaraje Bhosale) यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी खा. उदयनराजेंच्या समर्थकांनी केली आहे. या दरम्यान, भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी … Read more

Girish Mahajan : उदयनराजेंची उमेदवारी BJP ने अजून का जाहीर केली नाही? मंत्री महाजनांनी सगळंच सांगितलं

Satara News 2024 03 18T153011.280 jpg

सातारा प्रतिनिधी । भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खा. उदयनराजे भोसले (Udyanaraje Bhosale) यांची भेट घेतली. यावेळी दोघांच्यात कमराबंद चर्चा झाल्यानंतर मंत्री महाजनांनी भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत अजून वेळ का लावला जात आहे? या मागचं सगळंच कारण सांगून टाकलं. त्याचबरोबर त्यांनी खा. उदयनराजेंच्या … Read more