साताऱ्यात गॅस गिझरच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू
सातारा प्रतिनिधी । सातारा येथील व्यंकटपुरा पेठेतील केसकर काॅलनीत पाणी तापविण्यासाठी गॅस गिझर सुरू केला असताना स्फोट होऊन एक वृद्धा गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २० रोजी सकाळी घडली होती. यातील जखमी वृद्धेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सुलोचना शशिकांत माने (वय ७५) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, व्यंकटपुरा … Read more