जिल्ह्यातील 800 हून अधिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशमूर्तींचे विसर्जन

Satara News 20240918 113326 0000

सातारा प्रतिनिधी | ‘गणपती बापा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा निघाले गावाला… चैन पडेना आम्हाला’, अशा जयघोषात फुलांची उधळण करत, पारंपरिक वाद्यांच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला आणि अनंत चतुर्दशी दिवशी जिल्ह्यातील सुमारे 800 हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सातारा शहरातील 64 सार्वजनिक मंडळांचा त्यामध्ये समावेश आहे. तर 26 … Read more

कराडात रात्री बारानंतर साऊंड सिस्टिम लावण्यावरुन पोलिस-मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने

Karad News 20240918 085320 0000

कराड प्रतिनिधी | काल मंगळवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, गणेश मूर्ती विसर्जना दरम्यान कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री बारा वाजल्यानंतर गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पोलिसांनी साऊंड सिस्टिम, वाद्य वाजवण्यास बंदी केली असता एका गणेश मंडळांने रात्री बारानंतर एक तर गाणी वाजू द्या या … Read more

सातारा जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीवर 5 हजार पोलिसांचा असणार वॉच

Satara News 20240917 122609 0000

सातारा प्रतिनिधी | दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप दिला जात आहे. विसर्जन मिरवणुकांची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी पोलीस दल अलर्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सातारा शहरातील मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून सीआरपीएफ, आरसीपी … Read more