सातारा जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीवर 5 हजार पोलिसांचा असणार वॉच

Satara News 20240917 122609 0000

सातारा प्रतिनिधी | दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप दिला जात आहे. विसर्जन मिरवणुकांची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी पोलीस दल अलर्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सातारा शहरातील मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून सीआरपीएफ, आरसीपी … Read more

कराडात गणपती विसर्जन निमित्त वाहतूक मार्गात तात्पुरता बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Karad News 20240915 204125 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरामध्ये गणपती विसर्जन हे विविध सार्वजनिक गणेश मंडळाकडुन केले जाते. विसर्जन पाहण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातुन अबाल वृध्दांची तसेच वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन तसेच वाहतुकीची कोंडी होवु नये याची पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. या पार्श्वभूमीवर दिनांक १७/०९/२०२४ व १८/०९/२०२४ रोजी कराड शहरामध्ये बदल करण्यात येत … Read more

साताऱ्यात ऐन गणेशोत्सवात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, 18 जणांना घेतला चावा

Satara News 20240912 065945 0000

सातारा प्रतिनिधी | ऐन गणेशोत्सवात साताऱ्यात चार तास पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत १८ जणांना चावा घेतल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या नागरीकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळच्या गर्दीच्या वेळी मोती चौक, राधिका चौक, कोटेश्वर मंदिर परिसरात हा थरार सुरू होता. नगरपालिकेच्या २५ मुकादमांचे पथक कुत्र्याच्या शोधार्थ रवाना करण्यात आलं आहे. सातारा … Read more

फलटणला यंदा गणपती बाप्पाच्या मूर्तींच्या किमतीत ‘इतकी’ टक्के वाढ

Phaltan Ganapati Bappa Idols News jpg

सातारा प्रतिनिधी । फलटण शहरात बहुप्रतिक्षित गणपती उत्सवाची उत्कंठा पसरत असताना, स्थानिक निसर्गरम्य गणपती बाप्पाच्या मूर्तींचे प्रदर्शन करणाऱ्या स्टॉल्सने सजले आहे. यंदाच्या वर्षी १९ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगामन होणार आहे. सध्या शहरातील कुंभारवाड्यात अतिशय रेखीव स्वरूपाच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरु असून त्या विक्रीसही ठेवण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी या मूर्तींच्या … Read more