जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

Satara News 20240918 212318 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत बीम लाईट लावल्याचा पारकर घडलं आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करून बीम लाईट लावल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील पालिका चाैकातून गणेश मंडळाची मिरवणूक … Read more

सातार्‍यात तब्बल 97 जणांना तडीपारीचा दणका

Satara News 20240909 071655 0000

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सातारा शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील 97 जणांना तात्पुरत्या तडीपारीचा दणका दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईने गल्ली बोळातील भाईगिरी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, 12 दिवसांची तात्पुरत्या तडीपारीची ही कारवाई आहे. गणेशोत्सव निर्भयपणे पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व … Read more

फलटण पोलिसांचा 10 डीजे मालकांना दणका, आवाजाची मर्यादा ओलांडल्यानं कारवाई

Crime News 20240908 192905 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहरात गणेश चतुर्थी दिवशी अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या मिरवणुका काढल्या. परंतु मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या १० डीजे मालकांवर फलटण शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे डीजे मालकांचे धाबे दणाणले आहेत. फलटणचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, हवालदार चंद्रकांत धापते, सचिन जगताप, बापूराव धायगुडे, मुकेश घोरपडे, … Read more

साताऱ्यात मोरया…च्या जयघोषात घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना

Satara News 20240907 193622 0000

सातारा प्रतिनिधी | आज सकाळ अगदी भल्या पहाटेपासून दुपारी एक वाजून 54 मिनिटापर्यंत घरगुती गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त असल्यामुळे घरोघरी मूर्ती प्रतिष्ठापनेची गर्दी गडबड दिसून आली. रिमझिम पावसाचा सरितच पहाटेपासूनच राजवाडा मोती चौक, नाका तसेच संगमनगर परिसरात मूर्ती वाजत गाजत घरी नेऊन भाविकांनी प्रतिष्ठापना केली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जय घोषात पूजा करून घरोघरी … Read more

सातार्‍यात 135 सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतले परवाने

Satara News 20240907 172523 0000

सातारा प्रतिनिधी | सातार्‍यात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला 135 गणेशोत्सव मंडळांनी परवानग्या घेतल्या आहेत. 7 सप्टेंबरपर्यंत परवानगी घेण्याची मुदत आहे. विनापरवाना मंडप उभारणार्‍या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा सातारा पालिकेने दिला आहे. पावसाच्या सरी झेलत अनेक गणेश मंडळांनी साऊंड व लेझर सिस्टीमच्या दणदणाटात बेधुंद होत गणेश मूर्ती आगमनाच्या मिरवणुका काढल्या. गणेशोत्सवाचा मुख्य दिवस सोडून तब्बल महिनाभर आधीपासूनच गणेश … Read more

जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ganeshotsav News 20230909 130147 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात 19 ते 28 सप्टेंबर कालावधीत गणेशोत्सव व 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांचे पालन व्हावे. या करिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे अधिकारा नुसार दि. 28 सप्टेंबर 2023 पर्यंत कालावधीकरिता अधिकार प्रदान केले … Read more

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्वाच्या सूचना; म्हणाले की,

Jitendra Dudi

सातारा प्रतिनिधी । यावर्षी 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यामुळे मूर्तीकारांकडून गणेशमूर्ती बनवण्याची लगबग सुरु झाली आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव / नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासकीय अधिकारी व नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. गट विकास अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात समिती स्थापन करुन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण … Read more