कराडला गणराया अवॉर्डचे वितरण मोरयाचा जयघोष; कराडचे जय जवान, जय किसान मंडळ प्रथम

Karad News 20240927 115159 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळांना ‘गणराया अवॉर्ड’चे गुरुवारी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत थाटात वितरण करण्यात आले. शहर हद्दीत शुक्रवार पेठेतील ‘जय जवान जय किसान’ने तर ग्रामीणं पोलिस ठाणे हद्दीत कापीलच्या श्रीरामनगर येथील बाल क्रीडा गणेश मंडळाने प्रथम कमांक पटकावला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपअधीक्षक अमोल ठाकूर, … Read more

गणपती बसवा अन् 5 लाखांचा पुरस्कार मिळवा; सार्वजनिक मंडळांनो 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

Satara News 57

सातारा प्रतिनिधी । नागपंचमीनंतर वेध लागतात लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. सध्या बाप्पांच्या आगमनाची आबालवृद्धांना प्रतीक्षा लागली असून राज्य शासनानेही सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मोठ्या बक्षिसांची घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्यातील प्रथम तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. दि. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून … Read more