जिल्ह्यातील 800 हून अधिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशमूर्तींचे विसर्जन

Satara News 20240918 113326 0000

सातारा प्रतिनिधी | ‘गणपती बापा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा निघाले गावाला… चैन पडेना आम्हाला’, अशा जयघोषात फुलांची उधळण करत, पारंपरिक वाद्यांच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला आणि अनंत चतुर्दशी दिवशी जिल्ह्यातील सुमारे 800 हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सातारा शहरातील 64 सार्वजनिक मंडळांचा त्यामध्ये समावेश आहे. तर 26 … Read more

रात्री 12 नंतर वाद्य वाजवण्यास परवानगीबाबत गणेश मंडळांचे एसपींकडे निवेदन

Satara News 20240912 090318 0000

सातारा प्रतिनिधी | यंदाच्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये शासनाने सर्व वाद्ये वाजवण्यास रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. बहुतांश मंडळांनी केलेली आरास पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मात्र, रात्री १२ नंतर वाद्य वाजवण्यास बंदी केल्यामुळे आरास पाहण्यास दर्शक थांबत नसल्याने तसेच मंडळांच्या गणेशमूर्ती केवळ औपचारिकरित्या शांततेने विसर्जन कराव्या लागत असल्याने सर्व … Read more