गाडी स्टार्ट केली अन् सीटखाली झाला स्फोट; साजूरमधील दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

Crime News 25 2 jpg

कराड प्रतिनिधी । इलेक्ट्रीक गाड्यांमुळे पेट्रोलचा खर्च वाचत असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाड्या कधी धोका देतील, हे सांगता येत नाही. कराड तालुक्यातील साजूर गावात आज (रविवारी) दुपारी याचाच प्रत्यय आला. कराडला निघालेल्या तरूणाने इलेक्ट्रीक गाडी स्टार्ट केली आणि गाडीतून धूर यायला सुरूवात झाली. गाडीवर बसणार इतक्यात सीटखालील बॅटरीचा स्फोट झाला आणि दुचाकीस्वार एका बाजूला … Read more