गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरणाऱ्या 8 जणांवर गुन्हा

Satara News 20240920 182823 0000

सातारा प्रतिनिधी | गणपती विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने २० डीजे धारकांविरोधात कारवाईचे प्रस्ताव पाठवले आहेत. तर प्लाझ्मा, बीम लाईट आणी लेझर बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन जप्तीची कारवाई केली आहे. तसेच तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सव कालावधीमध्ये कार्यकारी … Read more

साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल

Satara News 20240915 134411 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरामध्ये उद्या दिनांक 16 व दिनांक 17 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन होणार आहेे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. दरम्यान, या दोन दिवसांमध्ये पार्कींगबाबत सर्व सातारकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे. राजपथावर कमानी हौद – देवी चौक, मारवाडी … Read more

फलटणमध्ये प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर निर्बंध; पोलीस निरीक्षक शहांनी दिली महत्वाची माहिती

Phaltan News 20240913 181619 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयात दि. ०७ सप्टेंबर ते दि. १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. त्या दरम्यान सातारा जिल्हयात अनंत चतुदर्शी दरम्यान गणेश मुर्तीचे विसर्जन होते व सदर विसर्जन मिरवणूक प्रसंगी विविध गणेश मंडळे प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सातारा जिल्हयामध्ये प्लाझमा, बीग लाईट आणि लेझर … Read more

गणेश विसर्जनासाठी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल

Satara News 20240904 172309 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरामध्ये 16 व 17 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 34 अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये दि. 16 सप्टेंबरच्या 6 वा. पासून 18 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजेपर्यंत सातारा शहरातील वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. … Read more