‘सातारा झेडपीत नोकरी लावतो,’ सांगत ‘त्यांनी’ तिघांना लावला चुना; चरेगावच्या संशयित दोघांवर गुन्हा दाखल

Crime News 6

सातारा प्रतिनिधी । “सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कामाला लावतो”, असे सांगून जिल्ह्यातील ३ युवकांची सुमारे ६ लाख रुपयांची दोघांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी आकाश संभाजी कोळी (वय ३०) व अमित अशोक माने (वय ३३, दोघे रा. चरेगाव, ता.कराड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ऋषीकेश धनाजी न … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 80 लाखाचा केला अपहार; 4 संशयितांना अटक

Crime News 20240803 091337 0000

सातारा प्रतिनिधी | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून जवळपास ऐंशी लाख रुपयांचा अपहार झाल्याबाबतची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी सर्व संशयित आरोपींना खंडाळा पोलिसांनी मुंबई, मनमाड, संभाजीनगर या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भीमसेन भालेराव, चित्रसेन भालेराव, मयूर व्यवहारे, जैन राहुल पालवे या सर्व संशयिताना न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवत ‘त्यानं’ घातला 4.85 लाखांना गंडा

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । गुंतवणूकीवर जादा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून एकाला 4 लाख 85 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी आरोपीवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा नायर (रा. हिरानंदानी पवई, मुंबई) व रजत वरबा अशी आरोपींची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अवधूत गंगाधर पुरी (रा. राजधानी कॉलनी, सातारा परिसर) यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, … Read more

चीट फंड घोटाळ्यातील दळवीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; सातारा जिल्ह्यातील अनेकांना घातलाय गंडा

Crime News 20240710 160540 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेकांना गंडा घालणाऱ्या व पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून लुटणाऱ्या विष्णू पांडुरंग दळवी (रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला बेड्या ठोकण्यात आल्या. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली असून कराड येथील पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. विष्णू दळवी याने डोलो इन्फ्रास्ट्रक्चर, कालकम रिअल इस्टेट, डीएसपी गोल्ड एल.एल.पी, … Read more

एकाची साडेआठ लाखांची फसवणुक केल्या प्रकरणी नवरा बायकोवर गुन्हा दाखल

Karad Crime News 20240704 205150 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात सध्या फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत. असाच पती पत्नीने एकाची फसवणुक केल्याचा गुन्हा नुकताच घडला असून भाडेतत्त्वावर वाहने घेऊन वाहन मालकांना भाडे तसेच संबंधित वाहने परत न करता साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील घारेवाडी येथील पती-पत्नीवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन आनंदराव वारुंग (रा. … Read more

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त फायदा मिळवून देतो म्हणत ‘त्यांनी’ 5 जणांची 9 लाख 48 हजारांची केली फसवणूक

Satara News 20240703 211452 0000

सातारा प्रतिनिधी | अलीकडे ऑनलाईन शेअर मार्केटिंगचे नावाखाली अनेकांची फसवणूक करण्याच्या घटना सातारा जिल्ह्यात वाढल्या आहेत. अशीच एक घटना साताऱ्यात घडली असून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त फायदा मिळवून देण्याच्या अमिषाने पाच जणांची ९ लाख ४८ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सैफ अहमद नसुरुद्दीन … Read more

13 कोटींच्या अपहारप्रकरणी कराडातील ‘शिवशंकर’ पतसंस्थेच्या तीन संचालकांना पोलिस कोठडी

Karad News 20240629 190413 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरातील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटींच्या अपहारप्रकरणी कराड शहर पोलिसांनी तीन संशयित संचालकांना गजाआड केले असून याप्रकरणी अकरा संचालकांचे गजाआड केले आहे. तसेच याप्रकरणी अकरा संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या.यू. एल. जोशी यांनी फेटाळले आहेत. यापूर्वी या प्रकरणात दोन संचालकांना अटक झाली होती. त्यामुळे याप्रकरणी अटक झालेल्या … Read more

‘पैशांचा पाऊस पडतो’ म्हणत घातला 36 लाखांना गंडा; पोलिसांनी ठोकल्या काका महाराजाला बेड्या!

Crime News 6 1

सातारा प्रतिनिधी । “मी पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगून एकाला ३६ लाखांना गंडा घालणाऱ्या एका काका महाराजाला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने बुधवारी अटक केली. पंढरीनाथ गणपती पवार ऊर्फ काका महाराज (वय ५४, रा. कापडे भवाणवाडी, ता. पोलादपूर, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या भोंदू महाराजाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत 50 लाखांची फरवणूक; साताऱ्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Crime News 13

सातारा प्रतिनिधी । अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करून पैसे लुटल्याच्या घटना सातारा जिल्ह्यात सध्या घडत आहेत. अशा प्रकारच्या घटनांना अनेकजण बळी देखील पडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील एका व्यवसायिकाच्या बाबतीत घडली असून या प्रकरणी साताऱ्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असून तुम्हाला केंद्र शासनाचे मोठे कंत्राट मिळवून देतो,” असे … Read more

शेअर मार्केटमधून नफ्याचे आमिष दाखवून दोघांनी एकास 3 लाखांचा घातला गंडा

Crime News 20240610 081137 0000

पाटण प्रतिनिधी | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीदन अधिक नफ्याने आमिष दाखवून एकास तीन लाखाला गंडा घातल्या प्रकरणी तेलेनाडी नाडे, ता. पाटण येथील एका महिलेला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. संशयित किशोर शिवलिंग माळी व प्रतीक्षा शिवलिंग माळी (दोघेही रा.तेलेवाडी, नाडे, ता.पाटण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतीक्षा माळी हिला पोलिसांनी रविवारी अटक केली. मल्हारपेठ पोलिसांनी … Read more

जिल्हा परिषदेत नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन दोन युवकांची 3 लाख रुपयांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

Crime News 20240603 125852 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक पदावर नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन २ युवकांची ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी येथील दोघांवर रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी रोहित ऊर्फ सागर सदाशिव पवार याला अटक करण्यात आली आहे. रोहित ऊर्फ सागर सदाशिव पवार (वय ४०) व निहाल इनामदार (दोघेही … Read more

कराडातील पी. डी. पाटील उद्यान परिसरात वृद्ध महिलेची 2 महिलांनी बोरमाळ केली लंपास

Karad News 20240322 224840 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सोन्याचे मणी देण्याचे अमिष दाखवून वृद्ध महिलेकडे असलेली बोरमाळ 2 महिलांनी लंपास केल्याची घटना कराड शहरातील पी. डी. पाटील उद्यानात शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन अज्ञात महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत मालन राजाराम पवार (वय ८१, रा. गुरूवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more