साताऱ्यात फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकास अटक

Crime News 20240902 094551 0000

सातारा प्रतिनिधी | अलीकडे फसवणूक करण्याच्या घटना चांगल्याच वाढलेल्या आहेत. दरम्यान, इमारत बांधून त्यामध्ये दोन फ्लॅट देतो, असे सांगून सुमारे 3० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमर सतीश देशमुख (रा. सदरबझार, सातारा) असे व्यावसायिकाचे नाव आहे. … Read more

वाइन शॉपच्या परवान्याचे आमिष दाखवत हॉटेल व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक; पोलिस अधिकाऱ्यासह 9 जणांवर गुन्हा

Satara News 72

सातारा प्रतिनिधी । एका हॉटेल व्यावसायिकाला वाइन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे घडली आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात राज्य गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (पुणे विभाग) श्रीकांत कोल्हापुरे यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. श्री. कोल्हापुरे, हनुमंत विष्णुदास मुंडे, विवेक पंडित, नीलेश … Read more

सैन्यभरतीच्या आमिषाने सातारा जिल्ह्यातील युवकांची 34 लाखांची फसवणूक

Satara News 38

सातारा प्रतिनिधी । सध्या नोकरी लावतो असे म्हणत युवकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला असून भारतीय सैन्यदल व भारतीय रेल्वे डीआरडीओ बीएमसी आदी ठिकाणी कामाला लावतो, या आमिषाने सातारा जिल्ह्यातील शंभराहून अधिक युवकांची फसवणूक झाली आहे. काही युवकांची तब्बल ३४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती कुडाळ तालुका … Read more

महिलेची 10 लाखांची फसवणूक, उंब्रज पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Crime News 8 jpg

कराड प्रतिनिधी | जमिनीवर बँकेचा व पतसंस्थेच्या कर्जाचा बोजा असतानाही त्याच जमिनीची मुदत खरेदी दस्त करून महिलेची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकीही महिलेला दिली होती. याप्रकरणी सुनंदा जालिंदर हजारे (रा. वराडे, ता. कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हणमंत शंकर कारंडे (रा. उंब्रज, ता. कराड), रामकृष्ण बाबुराव … Read more

थायलंडचं तिकीट देऊन साताऱ्याच्या 4 तरुणांना घातला साडे तीन लाखांचा गंडा

Satara News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । सोशल मीडियावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीने थायलंड ट्रिपचे तिकीट देतो, असे सांगून साताऱ्यातील चार तरुणांना तब्बल ३ लाख २५ हजारांचा गंडा घातलयाची घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूपिंदर सिंग (रा. बलदेवनगर, अंबाला सिटी, हरयाणा), असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

साखरपुडा करून दिलं लग्नाचं वचन, तरुणानं विश्वास ठेऊन ‘तिला’ दिले 16 लाख रुपये; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पैसे उकळण्याच्या उद्देशाने लग्नाचे वाचन देत त्यानं तरुणाशी साखरपुडाही केला. त्यानंतर तरुणाकडून वेळोवेळी पैसे घेऊन लग्न न करताच तरुणीने ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला तब्बल १६ लाखांना गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, … Read more

डबल पैसे मिळवून देतो म्हणत ‘त्यानं’ घातला 31 लाखांना गंडा!; सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्याच्या घडीला प्रत्येकाला आर्थिक पैशाची चणचण हि भासत आहे. तर काहीजण आपल्याला कुठूनतरी बक्कळ पैसे मिळावेत त्यासाठी एखादा शॉर्टकटचा मार्ग सापडावा, अशी स्वप्ने पाहत आहेत. मात्र, तो मार्ग पकडला कि त्याचे धोके देखील पहायला मिळत आहेत. अशीच एक आर्थिक फसवणुकीची घटना सातारा येथे घडली आहे. विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त … Read more

केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत युवकास 90 हजारास घातला गंडा

Karad Taluka Police Station 1 1

कराड प्रतिनिधी । केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत सोशल मीडियावर फोटो पाठवून जुने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली 90 हजार रुपयांचा गंडा घालण्यात असल्याची घटना कराड तालुक्यात घडली आहे. याबाबत रेठरे खुर्द, ता. कराड येथील प्रशांत प्रकाश पाटील यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोषकुमार नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

अबब…पुण्यातील 10 व्यावसायिकांनी माणच्या उद्योजकाला घातला 15 कोटींचा गंडा!

Fraud News 20230921 200143 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एखादा व्यवसाय करताना कुणी आपली फसवणूक करू नये याची प्रत्येक व्यावसायिक काळजी घेत असतो. कारण एखादा व्यवसाय किंवा धंदा म्हंटल की फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. अशीच आयात- निर्यातचा व्यवसाय करणाऱ्या माण तालुक्यातील एका उद्योजकाची पुण्यातील एका व्यावसायिकासह दहा जणांनी तब्बल 15 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पुण्यातील 10 … Read more

सातारा जिल्ह्यातील BJP च्या ‘या’ नेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

BJP Satara News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एकीकडे पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील राजकीय व्सर्तृकात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांना लोणंद पोलिसांनी एका खासगी साखर कारखाण्याच्या मशिनरी देखभाली प्रकारणात लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. … Read more

टक्केवारीचे आमिष दाखवत केली 50 लाखांची फसवणूक; 3 जणांवर गुन्हा दाखल

Karad Police Station

कराड प्रतिनिधी । कराड शहरात फसवणुकीच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीही एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. प्राईमबुल्स मल्टीकॉन कंपनीत पैसे गुंतवल्यास प्रति महिना ४ टक्के परतावा मिळतो असे सांगत तिघा जणांनी अनेक जणांची तब्बल 50 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात तिघा जनावरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ सहकारी पतसंस्थेत 50 लाखांचा घोटाळा; चेअरमनसह 17 संचालकांविरुध्द गुन्हा दाखल

Shahupuri Police Station Satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात पतसंस्थांची मोठ्या संख्येने उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी व महिला आपले पैसे ठेवतात. या ठिकाणी पैसे ठेवल्यास आपले पैसे सुरक्षित राहतील असा विश्वास असतो. मात्र, काहीवेळा अनुचित प्रकारही घडतात. असाच फसवणुकीचा प्रकार सातारा जिल्ह्यातील सिध्दनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडी येथील पतसंस्थेत घडला आहे. … Read more