साताऱ्याचा सज्जनगड हलगी-तुतारीचा निनादासह मशालोत्सवाने उजळला

Satara News 20241103 120201 0000

सातारा प्रतिनिधी | फटाक्यांची आतषबाजी, हलगी-तुतारीचा निनाद आणि धगधगत्या शेकडो मशालींनी जणू काही अवघा आसमंतच उजळून निघाला होता. या वातावरणात दिवाळीच्या पहिल्या पहाटे सज्जनगडावर मशालोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषात शेकडो धगधगत्या मशालींनी किल्ले सज्जनगडावर लख्ख प्रकाश पडला होता. दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेला मशालोत्सव गुरुवारी पहाटे … Read more

खड्डा चुकविताना कार दरीत कोसळली; सज्जनगडाजवळ अपघातात पुण्यातील 5 जण जखमी

Accident News 20240927 141833 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील ठोसेघरला फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील पर्यटकांची कार साताऱ्याकडे येत असताना सज्जनगड जवळ दरीत कोसळली यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील काही पर्यटक काल गुरुवारी सातारा जिल्ह्यातील ठोसेघर येथे फिरण्यासाठी आले होते. याठिकाणी दिवसभर एन्जॉय केल्यानंतर ते आज सकाळी ठोसेघर … Read more

शेकडो धावपटूंच्या उपस्थितीत सज्जनगड रन 2024 उत्साहात

1 20240812 092043 0000

सातारा प्रतिनिधी | सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ व सातारा येथील दिवेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी आयोजित केलेल्या सज्जनगड रन 2024 या उपक्रमाला सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून उपस्थित असलेल्या शेकडो धावपटूंनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला. रनचे उद्घाटन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, … Read more

छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर कोणत्या राजाने वाघनखांनी कोथळा काढलाय? : आ. शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याच राजाची अशी नोंद कुठेही आढळून येत नाही. याचाही कुठेतरी विचार करायला हवा. जो काही चुकीचा इतिहास पसरवला जातोय तो थांबविण्यासाठी श्री रामदासस्वामी संस्थान व आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गडावरील मंदिराचा भराव खचला; कोणत्याही क्षणी…

Fort Sajjangadh News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सातारा व पाटण तालुक्यात अति दुर्गम डोंगर भाग आहेत. त्यामुळे मुसळधार पावसामुळे या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता पावसाळ्यात सर्वाधिक असते. सातारा तालुक्यातील किल्ले सज्जनगड देखील अशीच काहीशी स्थिती पहायला मिळत आहे. येथील पायरी मार्गावर असणाऱ्या गायमुख मंदिराच्या पायाचा भराव अतिवृष्टीने खचला आहे. त्यामुळे गायमुख मंदिराला धोका निर्माण झाला … Read more